Umesh Kamat & Subodh Bhave | सिनेमाच्या सेटवर उमेश-सुबोधचा धमाल डान्स

2021-09-27 8

अभिनेता सुबोध भावे, उमेश कामत सध्या अलिबाबा आणि चाळिशीतील चोर या प्रोजेक्टच्या चित्रीकरणात बिझी आहेत. सेटवर त्यांनी केलेली धमाल पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale